विस्ताराचं बिस्तरं

Started by Parshuram Sondge, July 09, 2016, 06:57:20 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

विस्तराचं  बिस्तरं
मंत्रीमंडाळाचं विस्तारी करणं
मतामतावर डोळा ठेऊन असते
जाती पातीचं गणित  जुळवित
समतेचा ढोल बडवणं असते

जात तुमची योग्यता नि पात्रता
धर्मनिरपेक्षतेची फक्त  पुंगी असते
विस्तराच्या या बिस्तरावर
फक्त  लाचांरांची सुगी असते
. . .  परशुराम सोंडगे.पाटोदा
. . . 9673400928
Pprshu1312