वहीच्या पानात...!!

Started by Balaji lakhane, July 09, 2016, 04:38:44 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

वहीच्या पानात लिहीलोय सर्व
माझ्या मनातल्या भावना...
तुला नाही समजलयं मन माझ
म्हणुन वहीत कोरल्यात भावना...!!

कधी तरी येतील तुझ्या
ऒठातुन प्रेमाचे शब्द..
तुला रोज एकटक पाहून
जुळवतोय मी शब्द...!!

तु नसल्यावर पण
असल्याचा भास होतो...
माझ्ये ह्रदय फक्त
तुझ्यासाठीच धडधडतो...!!

तुझेच पाहतोय मी स्वप्न
तुझ्याच आठवणीत राहतोय...
तुझेच सौंदर्य तुझ्या गुंणाचे
वर्णन करून कविता करतोय...!!

वहीच्या पानात लिहीलोय सर्व
माझ्या मनातल्या भावना...
तुला नाही समजलयं मन माझ
म्हणुन वहीत कोरल्यात भावना...!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]