एकमेका वर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम

Started by Shindeamol, July 09, 2016, 06:11:03 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

एकमेका वर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम एकमेका शिवाय जगु न शकने म्हणजे प्रेम एकदिवस जरी तिला नाही पाहिल का मनात काहूर उठने म्हणजे प्रेम तिच स्मित हास्य पाहन्या साठी रोज तिच्या घरा समोरून जाने म्हणजे प्रेम तिच्या आठवणिनी डोळ्यात पाणि येणे म्हणजे प्रेम स्वप्नात जरी आली तरी तिला स्वप्नात मीठी मारने म्हणजे प्रेम हे प्रेमात होतच असत एव्हढ सगळ प्रेम आहे तर तिन आपल्याला सोडून दुसऱ्या संग संसार थाटने हे काय का??????हे मुलांन सोबत का???????मुलांना हृदय नसत का मुल ही अशीच असतात का ??????कोणीही या प्रेम करा आणि अर्ध्या वर सोडून जा.....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900

Shrikant R. Deshmane

एकदिवस जरी तिला नाही पाहिल का मनात काहूर उठने म्हणजे प्रेम,
तिच स्मित हास्य पाहन्या साठी रोज तिच्या घरा समोरून जाने म्हणजे प्रेम..
mastach..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]