दे धक्का...! मुंबईचा टक्का

Started by शिवाजी सांगळे, July 09, 2016, 07:13:16 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

मुंबईचा टक्का

गेल्या पाच वर्षात मुंबईची
लोकसंख्या वाढली,
परंतु मतदारांची संख्या मात्र
बर्‍यापैकी घसरली !

दक्षिण भागातला सारा मतदार
तर मुंबई सोडूनच गेला!
पश्चिम व पूर्व उपनगरात नक्की
कुणाचा टक्का वाढला?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

shivkayande


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९