चारोळ्या

Started by Kunte mahadev, July 09, 2016, 09:45:35 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

जाताना एकदा तरी नजर
वळवून जा,

इतरांना नाही निदान मला कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,

हि मनाची कळी एकदा फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,

सगळे हिशेब प्रेमाचे
एकदा जुळवून जा...✍ कवी~महादेव कुंटे मो. 9075197777