प्रेमाच्या या गहिऱ्या समुद्रात मी एकटाच वाट काढत चाललो होतो

Started by Shindeamol, July 10, 2016, 07:05:36 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

प्रेमाच्या या गहिऱ्या समुद्रातुन मी एकटाच वाट काढत चाललो होतो तू भेटलीस आणि ती अवघड वाट देखील सोपी वाटू लागली होती शीड सांभाळनार कोणी तरी आपल्याला भेटलय अस समजून मी समुद्राच्या किनारी येऊन ठेपलो होतो पण तू मला पुन्हा गहिऱ्या समुद्रात नेऊन सोडलस आता तूच सांग तुझी सोबत असताना मी किनाऱ्या पर्यंत येऊन ठेपलो होतो आता तूच सोबत नाहीस मी हा गहिरा समुद्र कसा पार करू कारण तू सोबत असण्याची मला सवय लागली आहे........(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]