तुला दूर जाताना या डोळ्यांनी पाहिलय

Started by Shindeamol, July 10, 2016, 04:45:14 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुला दूर जाताना या डोळ्यानी पाहिलय तू माझा हात सोडताना या हृदयाला खुप जखमा झाल्यात आणि त्या मी अनुभवल्यात आज तू सुखी आहेस पण हे मन अजुन ही दुःखी आहे कारण या मनाला तूझी सवय लागली आहे या मनात नेहमी तू जवळ असल्याचा भास होत आहे तुझी ती प्रत्येक भेट माझ्या लक्ष्यात आहे आज देखील तुझा तो स्पर्श मला आठवतोय घराच्या बाहेर एकटा जरी पडलो तरी तूच सोबत असल्याचा भास होतोय तुझा आणि माझा नेहमी दुरावा का प्रेमात मीच एकटा का......(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900