'पावसाचं गाणं...

Started by shashi1, July 11, 2016, 12:09:26 AM

Previous topic - Next topic

shashi1

'पावसाचं गाणं' मी तिच्यासाठी गायलं..
पावसात भिजताना जेव्हा तिनं मला पाहिलं..
सूर नव्हता 'स्वरांना' पण 'शब्दगीत' सजत गेलं..
कळलंच नाही कधी प्रेमाच्या पावसात...
वेडं 'मन' भिजत गेलं....!

~ शशि..