चारोळ्या

Started by Kunte mahadev, July 11, 2016, 05:37:00 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे
मन स्वत:शीच हसते.....✍ कवी~महादेव कुंटे
मो..9075197777