प्रेमाच भांडण

Started by m.Niel0907, July 11, 2016, 09:09:48 PM

Previous topic - Next topic

m.Niel0907

प्रेमाच भांडण...


मुलगी: अरे मला खरच तुझ्याशी बोलयच असत 😌
मुलगा : तुला काय वाटत,मला बोलायच नसत?😊
मुलगी :तू मला कधी समजुन नाही घेत😌
मुलगा:तुला अस का वाटत सगळ सांगुन ही थेट😉
मुलगी:कधी तू माझा विचार केलास का?😡
मुलगा:तूच सांग बगु !!अजुन मी हात सोडलाय का?😊
मुलगी: अरे बोल ना रे!! पहिल्या सारखा पुन्हा एकदा😊
मुलगा: कस बोलू?🤔नाही केले तेहि आरोप लागलेत खुपदा
मुलगी: का मी तुला सोडायचा विचार केला?😌
मुलगा : काही नाही 😊घाबरलिस अन धीर तूझा सुटला 😊
मुलगी :खर सांगू दररोज मी तुझ्यासाठी च मेले😌😘
मुलगा: अग वेडे म्हनुनच तर तुझ्यावर आजवर प्रेम केले 😘
मुलगी: मला आता कधी सोडुन तर जाणार नाहीस ना?
मुलगा: अग अजुन हात तर सोडला नाही ना?😉😊

एवढ बोलताच
ती रडायला लागली
त्याने लगेच तिला
कवेत भरली
त्याने तिला लगेच
कवेत भरली
कवेत भरली😊😊😊😘


.....m.niel0907......😊