मी एकाकी झालो तुझ्या विरहात

Started by Shindeamol, July 12, 2016, 09:56:36 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

मी एकाकी झालो विरहात तुझ्या
अजूनही आहे तू आठवणीत माझ्या
तुझ्यावाचून जीवनाला अर्थ नाही माझ्या
तू सुखी आहे जीवनात तुझ्या हे बघूनच मनाला धीर देतो माझ्या आजही तू येण्याची वाट पाहतोय तू नाही येत तर तुझा फोन तर या मनाला आधार देतोय आज काल तोही अमावस्या पोर्णिमेला येतोय ?????? ....... (अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900