प्रेमळ मैत्रीन हवी आहे...!!

Started by Balaji lakhane, July 13, 2016, 01:07:37 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

हवी आहे प्रेमळ मैत्रीन
माझ्या सोबत मनमोकळ करणारी...
माझे हवभाव पाहून ति
सर्व काही जाणुन घेणारी...!!

हवी आहे प्रेमळ मैत्रीन
मैत्रीच्या नात्याची जपवणूक करणारी...
अबोल राहून सुद्धा ति
मैत्रीचीच भाषा ति समजणारी...!!

हवी आहे प्रेमळ मैत्रीन
माझ्या सोबत थट्टा करणारी...
गप्पा मारता मारता ति
चिडवण्यासाठी मुलींनचे नाव घेणारी...!!

हवी आहे प्रेमळ मैत्रीन
सतत माझी चिंता करणारी...
ह्रदयात राहून माझ्या ति
सुख दुःखात सहभाग घेणारी...!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]