तुझं बघणं

Started by Parshuram Sondge, July 13, 2016, 07:38:15 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge


माझ्या  दारावरून जाताना
तुझं  मागं  वळून फक्त  बघणं
खिडकीत उभा राहून माझं
नुसतं मनातली मनात झुरणं
. . . . . . सोंडगे  परशुराम ,पाटोदा
. . . .  . 9673400928
Pprshu1312