तूच नाही तर या जगण्याला काय अर्थ आहे

Started by Shindeamol, July 13, 2016, 08:21:53 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

जशी मोत्यांना साथ असते शिंपल्याची  तशीच साथ मला तुझी हवी आहे तू तर नेहमी बोलायचीस माझ प्रेम हे फक्त तुझ्या साठीच आहे             
तुला काटे टोचु नाहीत म्हणुन या हातांना  नेहमी तुझ्या पाया खाली ठेवलय जशी जगन्या साठी श्वासाची गरज असते तशीच मला तुझी गरज आहे माझा श्वासच तूच आहेस माझ्या जगण्याच कारणच तू आहेस.... तूच नाहीस तर या जगण्याला काय अर्थ आहे तुझ्या डोळ्यात येणाऱ्या अश्रुत देखील मीच आहे तूच नाही तर या जगण्याला काय अर्थ आहे...(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900