पाऊलवाट

Started by akshay nehare, July 13, 2016, 08:55:25 AM

Previous topic - Next topic

akshay nehare

तुझ्या त्या रुसण्याने सये,
चेहर्यावरचे भाव आसुसले...
हो हो म्हणता त्यांना मी,
भलतेच माझ्यावर रागावले...

- अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७