बघ माझी आठवण येते का

Started by Shindeamol, July 13, 2016, 10:44:52 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

मुसळधार पाऊस एकदा खिड़कीत उभा राहून बघ  त्या पावसाच पाणी हतावर घेऊन बघ त्या ओंजळीतल्या पाण्यात पाहून बघ तुला माझी आठवण येते का ? पावसाच पाणी अंगावर घेऊन बघ त्या प्रतेक थेंबात मी असेल त्यात माझ्या स्पर्ष्या ची जाणीव होईल नाहीच जानवल काही तर नदिवर जा नदीच्या पाण्यात उभी रहा पाया खालची वाळू सरकल मग बघ माझी आठवण येते का........(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900