पाऊलवाट

Started by akshay nehare, July 13, 2016, 10:57:37 AM

Previous topic - Next topic

akshay nehare

विझुन गेलाय दिवा म्हणे अंधार झाला बोचरा,
सांगणार कोणाला तो काळोख कसा सोसला..

- अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७