मी रोज वाट पाहतोय तिची

Started by Shindeamol, July 13, 2016, 11:51:50 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

मी रोज वाट पाहतोय तिची पण ती यायला तयार नाही या नभात नभ दाटूंन आले तरी तू आली नाहीस तू येशील म्हणुन या ओठां वर नेहमी तुझ्याच कविता असतात तिची चाहूल जरी लागली तरी हे मन वेड पीस होतय तू येणार या आशेन तेही सैरावैरा एकड़ तिकड पळतय ....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900