पाऊलवाट

Started by akshay nehare, July 13, 2016, 12:34:46 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

नको म्हणत नाही सये
मी पावसाला भेटायला..
त्याच्या खेरीज नाहीये
हल्ली मलाच खेटायला..

- अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७