तुझी आठवण

Started by Vaibhav.kul, July 13, 2016, 12:50:33 PM

Previous topic - Next topic

Vaibhav.kul

तुझी आठवण आली की मी
पावसात भिजायला जातो,
का? माहीत आहे त्या पावसाच्या
प्रेत्यक थेंबात तुझा स्पर्श होतो.

वैभव कुलकर्णी
जालना
9920897704