स्वप्नभंग

Started by Asu@16, July 13, 2016, 01:42:30 PM

Previous topic - Next topic

Asu@16

      स्वप्नभंग (चारोळी)

कोसळणाऱ्या सरीसारखी
चिंबून जा अंग अंग
कडाडणाऱ्या विजेसारखी
करू नकोस स्वप्नभंग

अरुण सु. पाटील


https://www.facebook.com/AsuChyaKavita