पाऊलवाट

Started by akshay nehare, July 13, 2016, 06:19:24 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

तिच्या विश्वातून असा
स्वता:लाच मुकत आहे..
दुर राहून ठेका जसा
काळजाचा चुकत आहे..

- अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७