पाऊलवाट

Started by akshay nehare, July 13, 2016, 09:50:48 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

माझ्या विरहात तुला
दिसायचा रोज पाऊस..
डोळे भिजवुन मला
रडवायचा तोच पाऊस..

- अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७