विसरवेस तू मला हा हक्क तुझा

Started by Shindeamol, July 14, 2016, 08:29:27 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

विसरावेस तू मला हा हक्क तुझा पण अस विसरु नकोस की तुला माझी आठवण पुन्हा कधी येणार नाही तू माझ्याशी भांडावेस हा अधिकार होता तुझा पण अस भांडू नकोस की माझ्याशी पुन्हा बोल नार नाही रुसावेस तू माझ्यावर पण असे रुसु नकोस की तुझा रुसवा काढताना माझ्या डोळ्यात पाणी येईल तू माझ्या कड़े पाहून हसावेस अगदी नेहमी सारख पण या हसन्याला काहीच अर्थ नाही तूच माझी होऊ शकली नाहीस हसून तरी काय उपयोग आहे माझ्या डोळ्यातील अश्रु लापवण्या साठी हसतोय फक्त जगा समोर .......(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900