आयुष्य

Started by Vinurupa, July 14, 2016, 11:27:08 AM

Previous topic - Next topic

Vinurupa

आयुष्याचे गणित सोडवताना,
चुकूनही नात्यांची गोळाबेरीज चुकवू नका!
कारण ती जर चुकली तर तुमच्या हातात बाकी,
शिल्लक काही उरणार नाही!! 
[/u][/b]

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]