मैत्री तुझी माझी...

Started by viren19, July 14, 2016, 12:11:10 PM

Previous topic - Next topic

viren19

मैत्री तुझी माझी 
बोलताना न थांबणारी
तर कधी आठवणीनमध्ये रमणारी
कधी आनंद दुणावणारी
तर कधी दु:ख कमी करणारी
कधी धीर देणारी
तर कधी आत्मविश्वास वाढवणारी
कधी वाट दाखवणारी
तर कधी हाकेला धावून येणारी
अंधारात प्रकाश देणारी
तर कधी पावलो पावली विश्वास देणारी
अशी ही मैत्री तुझी माझी
मला जगण्याची वेगळी दिशा दाखवणारी ... :) :-*
viren19

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

viren19



पंकज

 ;)का झालो कसा असा झालो ते कधी मला कळलं च नाही
:l
पण काहीपण झालो तरी तुझा प्रेम वेडाच झालो