whatsaap वरती ती मला ....

Started by dattarajp, July 14, 2016, 12:34:24 PM

Previous topic - Next topic

dattarajp

 whatsaap वरती ती मला
फक्त hi म्हणून पाठवायचि .
मी hi म्हणालो की
ofline ती जायची .

ना ती काही बोलायची
ना ती काही सांगायची
Whatsapp वरती ती मला ,
फार फार सतवायची .

मी dp बदलो की ,
तीही dp बदलायची .
मी कशी दिसते ,
ती मजला अशी विचारायची .

Whatsaap वरती एक मुलगी  ,
आज मजला फार बोलायली .
तिच्या मनातले सारे काही ,
मजला आज ती सांगायली .

Whatsaap वरची एक मुलगी ,
जी मला बोललीच  नाही .
फ़क्त  msg तिचे वाचून ,
मन माझे भरलेच नाही .

कारण या msg मधे ,
तिचा आवाज नाही .
तरीही मन करते माझे ,
तिला बोलण्याची घाई .

Whatsaap वरती एक मुलगी ,
जी मजला कधी बोललीच नाही .
प्रेमाने ती कधी समोर आलीच नाही .
कारण प्रेमाला ती माझ्या ओळखलीच नाही .

                           बबलू
                   9623567737

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]