शिक्षकाला सर बोलतो गुरूजी का नाही बोलत

Started by Shindeamol, July 14, 2016, 11:49:34 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

आपण शाळेत जातो शिक्षकाला सर बोलतो गुरूजी का नाही बोलत मराठी भाषेची लाज वाटते म्हणुन का तो शिक्षक किंवा गुरूजी मराठी नसतो तो बिहारी असतो का नसतो ना महाराष्ट्रात बिहारी शिक्षक आहे का कुठ का शिक्षक इंग्लंड वरुण आलेले असतात का म्हणुन आपण त्यांना सर बोलतो प्रतेक शिक्षक मराठी असतो त्यांना गुरूजी बोलल तरि चालेल नाही तर फक्त गुरु बोलल तरि चालेल पण शिक्षक च त्याची शिकवण मुलांना देत नाही जस आई ची मम्मी झाली बाबा चे पप्पा झाले तसच गुरूजी चे सर झाले वारे महाराष्ट्र कुठ चाललाय .....त्यांना मराठी भाषेचाच विसर पड़ लाय ...कुठ ल ही मूल मोठ झाल का शाळेत कुठ टाकायच तर इंग्लिश मीडियम ला मराठी शाळा कुठ गेल्यात का मराठी शाळेत पण सेमी इंग्लिश असत ना .....घरी नीट वाचता येत नाही आणि मूल इंग्लिश मीडियम ला .....इंग्लिश मीडियम ची मूल कधी बोर्डात आलीत का ....मराठी मीडियम चिच मूल बोर्डात येतात .मराठी ते मराठीच राहील ना शेवटी .......(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900

Shrikant R. Deshmane

agdi correct,
kharach marathi shala band padu laglyat..
ani jo to mulala eng medium mdhe taktoy..
evdhi ksli laj vatate marathi chi.. :(
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]