II मी प्रेमपुरीचा विठ्ठल II

Started by siddheshwar vilas patankar, July 15, 2016, 05:24:58 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

मी प्रेमपुरीचा विठ्ठल

माझी वेगळी ती रखमाई

तुला जमणार नाही माझयासंगं

का करते उगा तू घाई II

तू सुखी राहा आपल्याघरी बाई

लांबच बरी तू वाटते

उगा तंगड्या घालू नको मधी

तुला सात जन्मात मिळायचो नाही II

माझी येगळीच तऱहा

तिऱ्हेवाईक मी येगळा

रखमा शिवराळ असली तरी

तिच्यासंगेचं मी बरा II

मला ठावं  तुझे डाव

नको तिथे डोकं लाव

काळा रंगाने जरी मी

नको मला आजमाव II

आत आवाज येई 

तुझया प्रत्येक शाळेचा

अन तुझया नाटकांचा

नेहेमी दुर्लक्ष करितो

धन्य धन्य ती रखमाई II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

vrushalisohumanshumaan

Very nice 😊 really enjoyed it. Keep it up doctor saaheb

spatankar_13

Dhanyavaad Shrikant Saaheb. Bhavanaa pochalyabaddal

Siddheshwar