जीवनाचा आधार असते मुलगी

Started by Shindeamol, July 16, 2016, 09:38:01 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

जीवनाचा आधार असते मुलगी. घरची लक्ष्मी असते मुलगी.  घरात आनंदाच स्थान निर्माण करते मुलगी. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर च हसु असते मुलगी .घरात सर्वात हुशार असते मुलगी.दुसऱ्याच्या घरची सुद्धा लक्ष्मी असते मुलगी. दुसऱ्या च्या घरी संसार सुद्धा सूखाचा करते ती मुलगीच.दुसऱ्या च्या घरी जाताना डोळ्यात अश्रु आनते ती मुलगीच.आपण म्हतारे झालो  मुलाने जरी त्रास दिला तरी आपला एक आधार असते ती मुलगीच .मेल्यावर सर्वात जास्त रडते ती मुलगीच .मग आपण मुलीनचा स्वीकार का करत नाही का त्यांना जन्माला येन्या अगोदर मारताय का त्यांना सुखाने जगु दिल जात नाही .जरी जन्म घेतला तरी ओळख नसली तरी आपण तिला मोठी झाली का दुसऱ्या च्या हवाली करतोच ना ती आपल्या घरात जरी असली तरी घरच्यांनचा त्रास लग्न करुण दिल तरी सासरच्या लोकांचा त्रास सहन करती ती मुलगीच .मोठी जरी झाली तरी भावांचे बोलने आयकुन घेणारी एक मेव व्यक्ती ती मुलगीच .घरच्यानच सोडाच बाहेरच्या फालतू लोकांचा त्रास सहन करते ती मुलगीच .एव्हड़ा सगळा त्रास सहन करते ती मुलगीच .मग का आपण मुलींना अभिमानांन सन्मानान जगु देत नाही...(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900