*तुझ्यावर प्रेम करून...*

Started by ηأκнأl η. βοlε, July 16, 2016, 02:27:06 PM

Previous topic - Next topic

ηأκнأl η. βοlε

तुझ्यावर प्रेम करुन चुक माझी झाली का ?
तरीही माझ्या नशिबी रूसवाईच आली का ?
माझ्या आयुष्यात तु येशिल का सांग ?
तुझ्या विश्वात मला नेशिल का सांग ?

मागनं फक्त हेच आहे,
सांगनं देवाला एकच आहे,
तु आनंदात राहावी तीथे,
मी तुझ्याच आठवणीत असेल इथे...

आयुष्य हे असच असतं का ?
जे हवय ते कधीच मिळत नसतं का ?
कुणीतरी उत्तर द्यावं मला,
देवाने तरी सांगावं मला...

जीवनाची ही कशी रे रीत ?
मनाशी मनाला झालेली कशी ही प्रीत ?

कधी विचारही दाटुन येतो मनात
पुढे सोबत माझी कोण असेल
कितीही सुंदर असली तरी,
तुझ्या एवढी तर मुळीच नसेल
तुझ्या एवढी तर मुळीच नसेल...
------------$---------

Nikhil Bole
Murtizapur, dist-Akola
8550951989