विश्वास आपल्या नात्यातला।।

Started by m.Niel0907, July 16, 2016, 02:37:38 PM

Previous topic - Next topic

m.Niel0907

"काय झाल ?" अस विचारायच होत
पण कस विचारणार...
"आठवण काढ़ते "अस सांगीतल तरी
तूच मला ओरडनार ..

रहावत नाही मला
हे जस खर आहे...
तू नाही राहू शकणार माझ्याशिवाय
हे देखिल ख़र आहे..

येशील ना ?
पुन्हा धाव घेत ..
माझ्या चुकलेल्या
ठोक्या चा ठाव घेत..

समजुन अजुन काय घेउ?
तूच सांग मला..
खर सांगू
यायच आहे ना
माझ्याकडे तुला?..

काय झाल msg करुन
सांगशील का?
की आजही अबोला धरून
बसशील का?

कधी तरी विचार स्वत:लाच
वेडे तुझा आहे ना मी ?
मग काय झाल अस? की
तू आज मला समजुन घेत नाही..

बग अजुन ही थांबलोय
तुझ्याच वाटेवर
विश्वास आहे आज ही
आपल्या प्रेमावर..
😌😌😌😌😌
.....M.niel0907....



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]