कधी एकांतात बसून बघ

Started by Shindeamol, July 16, 2016, 09:59:27 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

कधी एकांतात बसून बघ तुला माझी आठवण येते का आणि हो तू खरच माझ्यावर प्रेम करत होतीस तर एकदा तुझ्या डोळ्यांना विचार माझ्या साठी त्यांनी च तर तुला माझी जाणीव करुण दिली होती तुझ्या त्या पायाना विच्यार त्यांनी ही मी दिलेल्या पैजनाची रुनझुन सहन केली आहे कधी एकांतात बसून बघ तुझे डोळे अजुन ही माझ्या साठी पुन्हा अश्रु ढाळतात का कारण ते अजुन विसरले नसतील त्यांनी माझ्या साठी खुप अश्रु ढाळलेत ग ........(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900

Shrikant R. Deshmane

तू खरच माझ्यावर प्रेम करत होतीस तर एकदा तुझ्या डोळ्यांना विचार माझ्या साठी त्यांनी च तर तुला माझी जाणीव करुण दिली होती तुझ्या त्या पायाना विच्यार त्यांनी ही मी दिलेल्या पैजनाची रुनझुन सहन केली आहे

khup chan ahe..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]