विरहातल प्रेम..

Started by RAM NAKHATE, July 16, 2016, 10:00:28 PM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

विरहातल प्रेम..
••••••••••••••••••••••••••••••
तुझ्या विना कळले |
प्रेमात तुझ्या मन वेडे माझे ||
मझे हे प्रेम कसे झाले |
सावरल मी मन वेडे माझे ||

कंठ येताच दाटुन माझे |
काळजास या पिळ मारतो ||
विसर तुजा ते मन माझे |
विसर माझ्या मनी ठेवतो ||

मन व्यकुळ कोनामुळे |
झालय कस सांगु मी ||
हा गुन्हा तुझ्यामुळे |
प्रेम नाही केल मी ||

मी पाहील तुझ्याकडे |
हा घात मला झाला ||
गुन्हा तुझा माज्याकडे |
मला हा त्रास खुप झाला ||

मला नाही माहीत होते |
नाव त्याला दिल मोट ||
प्रेमाचे हे खेळ होते |
हेतर सार झाल खोट ||
                   - राम नखाते
          मो.नं. ९५४५०१३६७९
         मु. मांडणी, ता. अहमदपुर
                   जि. लातुर

Shrikant R. Deshmane

मी पाहील तुझ्याकडे |
हा घात मला झाला ||
गुन्हा तुझा माज्याकडे |
मला हा त्रास खुप झाला ||

:(
masta lihlay ramji
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]