मी का वाट पाहू तिच्या फोन ची

Started by Shindeamol, July 17, 2016, 12:07:57 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

मी का वाट पाहू तिच्या फोन ची खुप दिवसांनी तिचा फोन आला होता???मी तिला बोललो मी खुप वाट पाहिली ग तुझ्या फोनची तिन मला एकच  उत्तर दिल पण का ????????तिच्या त्या का ? च मी उत्तर समजून सांगता सांगता हे पूर्ण आयुष्य तिच्या विना असच सरत चाललय तरी तिला आजही माझ प्रेम समजू शकल नाही....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर .मो.9637040900

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]