*** प्रेमपाऊस ***

Started by धनराज होवाळ, July 17, 2016, 08:57:04 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


पावसाच्या चिंब सरीत,
घट्ट मिठी तुझी असावी....
प्रेमपावसात भिजताना,
भिती तव जगाची नसावी...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९