तुझ्या शिवाय जगन ही एक मरन च आहे ना

Started by Shindeamol, July 18, 2016, 09:10:20 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

ती नेहमी बोलायची आपण या जन्मात नाही भेटलो तरी पुढच्या जन्मात भेटू आणि तिन तिचे बोल खरे करुण दाखवले मला पण ती पुढच्या जन्मी नक्की भेटल या आशेने तरी जगावे लागेल नाहीतर लवकर तरी मराव लागेल तिच्या ओढिन आधिच मेलोय एका जन्मात दोनदा मरण अनुभवलय एकदा ती सोडून गेली तेव्हा आणि आता तिच्या शिवाय जगतोय तेही एक मरणच आहे ....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]