जात

Started by शिवाजी सांगळे, July 18, 2016, 11:30:18 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जात

जाता म्हणता जात नाही
अशी लावली जात माणसा,
शिकून परी कसा विखुरला
जाती जातीमधे तु रे माणसा?

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९