दे धक्का...! बलात्कार

Started by शिवाजी सांगळे, July 18, 2016, 07:38:16 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

बलात्कार

कोणताही बलात्कार 
हा बलात्कारच असतो,
त्याला जाती व धर्माचा
कसलाही रंग नसतो !

त्याला फक्त गंध विकृत
मानसिकतेचाच असतो,
छुप्या ह्या मानसिकतेचा
काटा काढायचा असतो !

© शिवाजी सांगळे🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९