या जगात कोण कोणाच नसत

Started by Shindeamol, July 19, 2016, 09:23:22 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

या जगात कोण कोणाच नसत नाही आई ना वडील नाही सख्खा भाऊ नाही बायको नाही भाऊ जई नाही प्रेम मी सगळ्यां साठी करत आलोय मी यात कधी माझा स्वार्थ पाहिला नाही आणि माझ्या सोबत अस का हे सर्वच मला वाइट ठरवत आलेत मी आज देखील यांचाच विच्यार करत असतो पण माझा विचार करणार आज कोणी नाही वाइट याच गोष्टी च वाटत सत्याला या दुनियेत काहीच किंमत नाही येताना येतोत दोन पायांवर जाताना चार पायांन वर जायच असत म्हणुन कोण कोणाच नसत शरीर सुद्धा साथ सोडून देत असत म्हणुन कोण कोणाच नसत एकट्यानेच यायच असत एकट्यानेच जायच असत.....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900