परशुराम सोंडगे यांची वात्रटिका

Started by Parshuram Sondge, July 19, 2016, 11:20:22 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

बाईचं बाई आसणं हा
काही गुन्हा होत नाही
कुत्र्यांनो,आईशिवाय
कुणी जन्मा येत नाही

प्रश्न तुमचा नाहीच मुळी
आम्ही नपुसक झालोत
कायदा आणि कोर्टमुळे
शेपूट घालून बसलोत

अवलाद ही राक्षसांची
जातीचे  लेबल कशाला ?
घराघरात जन्मली राक्षस
चौकातउग पुतळे कशाला ?
.  . .  . . . . . . . सोंडगे परशुराम,पाटोदा
Pprshu1312