आमचा शेतकरी राजा

Started by Shindeamol, July 19, 2016, 09:34:06 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

वरुण राजा कारे असा रुसलास आमच्या शेतकरी राजा ला आमच्या वर रुसवलस आमचा राजा आमच्या साठी जीव की प्राण एक तर इकडून तिकडून पैसे गोळा करुण आमचा राजा पिक आनतो एक तर शासन त्यांचा जीव खातोय कर्जाचा बोजा टाकून जीवंतपणीच मारतोय कधी नवत तू येतोस आहे ते पिक सोबत घेऊन जातोस शासनाचा निधी येता येता आमचा राजा फाशी जातो  फासला काहीच उरत नाही तेव्हा निधी मंजूर होतो आमच्या राजाच्या  घरच्यांन च्या हाती येऊ पर्यंत तो निम्माच राहतो त्यांना पण शेवटी एकच पर्याय राहतो मग काय प्रेस वाला त्यांचे हाल कसे झाले याचा तमाशाच दाखवतो आमच्या राजान शेतीत काही पिकवलच नाही तर सर्व सामान्य जनतेन खायच काय त्यांना दूसरा पर्याय नसतो आमचा राजा राजाच असतो त्याच्या शिवाय आपल्या कड दूसरा पर्याय नसतो त्याच्या शिवाय आपल्या कड दूसरा पर्याय नसतो .......(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900