[b]पिंपळपान (चारोळी)[/b])

Started by Asu@16, July 20, 2016, 10:58:19 AM

Previous topic - Next topic

Asu@16

 पिंपळपान (चारोळी)

पिंपळपान गळण्याआधी
वाऱ्यावर खिदळत होते
पडता पडता अंत:क्षणीही
आनंद उधळत होते.

- अरुण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita