प्रेमाची परीभाषा

Started by Sunil Gudadhe, July 20, 2016, 04:21:34 PM

Previous topic - Next topic

Sunil Gudadhe

तिच्या  विरहात
तीळ -तीळ  जळणारा मी
    आणी मला विरहात जळताना पाहून 
     आनंदी होणारी ती
आम्ही दोघे जीवापाड
प्रेम करतो म्हणे


Srgudadhe
८८०५०२९४९६