*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, July 21, 2016, 08:46:42 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुझ्या आठवांचा पाऊस,
नेमका तेव्हाच बरसतो....
तुझ्या प्रेम दुष्काळात,
जेव्हा हा वेडा तरसतो...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९