मन हळवे असते तर

Started by Shindeamol, July 21, 2016, 02:24:42 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

मन हे हळवे असते तर त्याला ही यातना कळल्या असत्या ते ही दुःख झाल्या वर रडले असते मग दुःख देखिल त्या सोबत वाहुन गेले असते अजुन ही या जीवाला कोणाचा आधार सापडत नाही हा जीव आज ही एकटा पडला आहे ज्याचा आधार होता ते आपले राहिले नाहीत या मनातील दुःख तरी कोणाला सांगायच खरच हे मन हळवे असते तर त्याला ही यातना काळल्या असत्या तेही रडल असत माझ्या सारख तेही एकट पडल नसत .........(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900