💞💕💖💓 प्रस्ताव प्रेमाचा 💓💖💕💞

Started by Balaji lakhane, July 21, 2016, 09:43:21 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

💞💞प्रस्ताव प्रेमाचा💞💞

प्रस्ताव टाकलाय तिला प्रेमाचा
खुपच धडधड होतय ह्रदयात..! 
हो म्हणेल की नाही म्हणेल
हेच विचार सारखे मनात...!!

विचार करते रे प्रस्तावाचा
अस बोलली ति काल...!
आस लावुन बसलो आता
बोलतच नाही ति आज काल...!!

येता जाता पाहते फक्त
करते मला खुपच बेभान...!
आज बेलोल उद्या बोलेल
वाट पाहण्यात चालेत प्राण...!!

होकार यावं तिच्या मुखातुन
देवा जवळ केली प्रार्थना...!
बोलली ति काही दिवसा नंतर
प्रेम करते झाली सफळ मनोकामना...!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरु)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304
💞💞💞💞💞💞💞💞💞💞