मी का तुझ्या वर प्रेम करुण बसलो

Started by Shindeamol, July 22, 2016, 06:23:39 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

एक तुझा आधार होता तो देखिल तू काढून घेतलास तुझ्या वर प्रेम करता करता मी तुला माझा आधार समजून बसलो का इतकं प्रेम केल मी तुझ्या वर मी स्वतः पेक्ष्या जास्त विश्वास तुझ्या वर ठेवला होता त्या विश्वासाला देखिल तू तडा दिलासा एक घरच्यांची साथ नव्हती तुझी साथ होती तुझी साथ आयुष्य भराची समजून सर्वस्व तुला अर्पण करुण बसलो का तुझ्या वर एव्हड़ प्रेम करुण बसलो तू होतीस तर हे दुःख क्षण भंगुर होते आज तू नाहीस तर तेच दुःख जीव घेतात की काय अस वाटू लागलेत मी का तुझ्या वर एव्हड़ प्रेम करुण बसलो तुझ्या प्रेमानं तर मी माझा आत्मविश्वास गमावूंन बसलो तुझ्या प्रेमात मी सर्व नाते गमावून बसलो मी का तुझ्या वर एव्हड़ प्रेम करुण बसलो .......(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900