💕💕💕 फक्त तु 💕💕💕

Started by Balaji lakhane, July 22, 2016, 09:29:19 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

💕💕 फक्त तु 💕💕

माझ्या...... ह्रदयात तु...!
माझ्या...... श्वासात तु...!
माझ्या...... मनात तु...! 
माझ्या...... ऒठात तु...!
माझ्या...... हास्यात तु...!
माझ्या...... डोळ्यात तु...!
माझ्या...... स्वप्नात तु...!
माझ्या...... जिवनात तु...!
माझ्या...... शब्दात तु...!
माझ्या...... भावनात तु...!
माझ्या...... ध्येयात तु...!
माझ्या...... विजयात तु...!
माझ्या...... नशीबात तु...!
माझ्या...... आयुष्यात तु...!
माझ्या...... आठवनीत तु...!
माझ्या...... ध्यासात तु ...!

👫💞💕💓💓💕💞👫

आता तर मला ऒळखुन घे तु...!
~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
22/7/16

😘😘😘😘😘😘😘😘