प्रेम जिव्हाळ्याची जागा तिरस्कारां न घेतली

Started by Shindeamol, July 22, 2016, 10:16:28 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

देवान नाती बनवली खरी पण त्या नात्यांन मधे प्रेम ,जिव्हाळ्या,सोबत तिरस्कार ही एक मोठी गोष्ठ पण दिली आणि त्यान प्रेम व जिव्हाळा नात्यांन मधून केव्हा दूर झाला कळलच नाही या तिरस्कारन तर आई ,वडील ,भाऊ बहिण, या नात्याना देखिल तिरस्कारां न माझ्या पासून लांब ठेवल आज लोकांच्या नजरेत सुखी जरी असलो तरी मनातल दुःख दाखवु शकत नाही ज्या घरात तिघ भाऊ आहेत त्यांच्या पैकी मधव्या भावांन तर आई वडीला न कडून प्रेमाची अपेक्ष्या कधीच करु नये कारण मोठा भाऊ त्याला मानाच स्थान असत आणि लहाना जो असतो तो लाडाचा असतो त्यांना आई वडीला न डोक्यावर ठेवल्याल असत मधव्या न काय केलेल असत त्याची जागा नेहमी पाया पाशिच का असते तेच मला आज पर्यंत कळल नाही मधव्या न आई वडिलांना नेहमी खुश ठेवल भावांन साठी पूर्ण आयुष्य पणाला लावल तरी शेवटी हातात तिरस्कारा शिवाय काही येत नाही त्यान शेवटी कोणा कड आपल्या व्यथा मांडायच्या हे कलयुग आहे प्रतेक आई श्याम ची आई नाही राहिली आणि प्रतेक आई शिवबाची जिजाऊ नाही राहिली प्रत्येक वडील शहाजी सारखे जीव लावणारे नाही राहिले.......📝(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900📝